हरभऱ्यावरील घाटे अळी नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाय; कमी खर्चात टी-आकाराचे ‘पक्षी थांबे’ ठरतील प्रभावी
उशिरा पेरणी करणाऱ्यांनी गहू-तरकारीकडे वळावे; २० ते ३०% नुकसान करणाऱ्या घाटे अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी सल्ला. हरभरा पेरणीची स्थिती आणि उशिरा लागवडीचा पर्याय शेतकरी मित्रांनो, राज्यात हरभऱ्याची पेरणी जवळपास ८० टक्के भागावर उरकली आहे. ज्या ठिकाणी आता वापसा आलेला नाही, अशा ठिकाणी उशिरा पेरणी केल्यास उत्पन्नात घट होऊ शकते, कारण हरभरा पेरणीचा कालावधी आता संपला … Read more








